स्वाद केटरर्स मध्ये आपले स्वागत आहे

अनेक सभा समारंभात आपली छाप पाडत

आज स्वाद केटरर्स रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

हा स्वप्नपूर्तीचा आनंद स्वाद केटरर्सच्या

सर्वच सभासदांना होत आहे.

आजपर्यंतची ही झेप ही आपण दाखविलेल्या विश्वासात आहे. आपण आम्हला सेवेची संधी दिलीत

तशीच पुढेही मिळत राहो ही आपणासारख्या चोखंदळ रसिक खवय्यांना नम्र प्रार्थना…

आनंद जीवनाचा एक मार्ग आहे,

अप्ले कार्यक्रम साजरा करण्याकरिता स्वाद केटरर्स ला मदत करू द्या व जीवनात सुसंस्कृतपणा जोडा

आम्ही तुमच्या सर्व केटरिंग अवषाक्तांची काळजी घेतो

प्रथम वर्ग सेवा | शीर्ष गुणवत्ता खाद्य आणि पेय  | वाल्यू फोर मनी

आरक्षण

आता आपल्या विशेष प्रसंगासाठी स्वाद केटरिंग च्या सेवा प्राप्त करू शकता :

Please submit your reservation details and we will contact you to confirm your booking