स्वाद

सर्विसेस

सर्विसेस

स्वाद केटरर्स कडून मिळत असलेल्या सर्विसेस

विविध मेनू
केटरींगमध्ये ऑथेंटीक व स्टँडर्ड महाराष्ट्नीयन मेनू पासून ते चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन, मेक्सीकन फास्टफूड नॉव्हेल्टी मेनूंची रेलचेल आहे आणि हे सर्व पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशाच स्वरूपाचे असतात.

आता केटरींग व हॉल बरोबरच ग्राहकांच्या मागणीनुसार पार्टी लॉन सुद्धा आपल्या सेवेत रुजू झालेले आहे.

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये
फक्त सणवार व समारंभामध्येच न अडकता आज स्वाद केटरर्स कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुध्दा मोठ-मोठ्या कंपन्यांच्या जेवणाची, रिफ्रेशमेंटची कामे करत आहे. अधिवेशने, शिबीरे, सेमिनार इ. मध्येही स्वाद केटरर्स ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थांचा पुरवठा करत आहे.

इतर अत्याधुनिक सुविधा
ेटरींगच्या अनुशंगाने फुलांचे डेकोरेशन, फोटो, व्हिडीओ, लायटींग, सॅलेड डेकोरेशन, आईस कार्व्हींग, थीम पार्टीज्, वाढदिवसाचे डेकोरेशन व पॅकेज, डीजे म्युझिक सिस्टीम्स् इ. सर्व गोष्टी आता आमच्याकडे उपलब्ध आहेत..

असे म्हटले तरी चालेल की स्वाद केटरर्स संपूर्णपणे इव्हेंन्ट मॅनेजमेंटची सुविधा पुरवायला अगदी सुसज्ज आहे…!!

तुमच्या खास दिवसासाठी

स्वाद केटरर्स

Royal Plate Restaurant & Catering HTML Template
कलारंजन हॉल

टिळक रोड
४०० ते ५०० माणसांची सोय

कस्तूरभा हॉल

विश्रांतवाडी

लक्ष्मी लॉन

१३३, मगरपट्टा, हडपसर, मगरपट्टा सिटी च्या बाजूला ,
पुणे , महाराष्ट्र ४११०१३

स्वाद केटरर्स तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहे...!!