स्वाद केटरर्स

स्वाद केटरर्स मध्ये आपले स्वागत आहे

अनेक सभा समारंभात आपली छाप पाडत
आज स्वाद केटरर्स ३३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
हा स्वप्नपूर्तीचा आनंद स्वाद केटरर्सच्या
सर्वच सभासदांना होत आहे.
आजपर्यंतची ही झेप ही आपण दाखविलेल्या विश्वासात आहे. आपण आम्हला सेवेची संधी दिलीत
तशीच पुढेही मिळत राहो ही आपणासारख्या चोखंदळ रसिक खवय्यांना नम्र प्रार्थना…

आनंद जीवनाचा एक मार्ग आहे,

आपले कार्यक्रम साजरा करण्याकरिता स्वाद केटरर्स ला मदत करू द्या व जीवनात सुसंस्कृतपणा जोडा

स्वाद चा आस्वाद घ्या

आरक्षण

आता आपल्या विशेष प्रसंगासाठी स्वाद केटरिंग च्या सेवा प्राप्त करू शकता